Monday, March 12, 2018

निलेश लंके म्हणजे वयोवृद्ध चा श्रावणबाळ:- प्रवीण साबळे

हंगा: पारनेर तालुक्यातील जनतेच्या मनातील आदर्श नेते निलेश लंके हे वयोवृद्धांनचा श्रावनबाळ तर सामान्य जनतेच्या सेवक असल्याचे प्रतिपादन निलेश लंके समर्थक प्रवीण साबळे यांनी केले रांधे येथे निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

पारनेर तालुक्यात एक संघटन कौशल्य असलेल्या सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या जनता हेच दैवत मानणाऱ्या निलेश लंके यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावी इच्छा आई रांधुबाई चरणी प्रार्थना प्रवीण साबळे आणि उपस्थितांनी केली.
लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने रांधे शाळेत श्री लक्ष्मण साबळे यांनी शालेय मुलाना अल्पोपहार म्हणून पावभाजी व मिष्टान्न भोजन दिले. यावेळी लक्षण साबळे प्रवीण साबळे ग्रामपंचायत सदस्य वरून सोनवणे शिवप्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष अनिल आवारी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराम आवारी आयुब शेख मंगेश फापाळे प्रभाकर काटे आपा काटे माधव सीताराम आवारी विनोद फापाळे मिठुभाई शेख शाकिर तांबोळी पोपट आवारी किरण(मुन्ना) आवारी राजेश मधुकर आवारी दस्तगीर तांबोळी रंगनाथ साबळे दत्तात्रय झिंजाड साईनाथ झिंजाड विकास सोनवणे गोरख सरोदे अंकुश साबळे सतीश सरोदे सुरेश थोरात संदीप भोसले अमोल शिंदे प्रल्हाद साबळे दिलीप चव्हाण मुख्याध्यापक अरुण आवारी गुरुजी चौधरी सर आहेर सर ठोंबरे मॅडम जोरी मॅडम आवारी मॅडम व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
प्रास्ताविक अरुण आवारी यांनी केले सूत्रसंचालन चौधरी सर यांनी केले आभार ठोंबरे मॅडम यांनी केले.

No comments:

Post a Comment